ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनालीने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सध्या सोनाली आपल्या आगामी चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये बरीच चर्चेत आहे.
नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीचं साडीतलं सौंदर्य बहरल आहे.
सोनालीचा अस्सल मराठी बाणा चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
सोनालीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोनालीचे हे फोटो व्हायरल होत आहे.