Sonalee Kulkarni | पर्स भारी, ड्रेस भारी आणि सोनाली कुलकर्णी दिसायला लय भारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हॉट फोटो

एरव्ही अत्यंत पारंपरिक लुक मध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हॉट फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

भुरळ

सोनालीच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

हटके स्टाईल

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

कर्वी फिगर

ऑरेज स्ट्रापलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये सोनालीने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

लेटेस्ट फोटो

नुकतेच सोनालीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

हॉट अंदाज

सोनालीचा हा नवा कोरा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना भावतो आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

आकर्षक लूक

सोनालीचे नवीन फोटो सध्या नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

NEXT : Mrunmayee Deshpande | तुझ्या भुवयांची नाजुक वळणे अन् अलगद ओठांचे हसणे

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...