ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोनाली कुलकर्णी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तिने अप्सरा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोनाली तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध मिळाली.
नुकताच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळी साडी परिधान केली आहे.
सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत विवाह बंधनात अडकली आहे.
फोटो व्हायरल
तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.