Shruti Vilas Kadam
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच युरोपीय मराठी संमेलनात हजेरी लावली होती.
युरोपीय मराठी संमेलन दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येते.
हे संमेलन एक सांस्कृतिक, साहित्यमय आणि सामाजिक विषयावर आधारित आहे.
या संमेलनासाठी सोनालीने स्काय ब्लू रंगाच्या पैठणी लेहेंगा परिधान केला होता.
पैठणी लेहेंग्याच्या लूकवर सोनालीने पफ स्लीव्ह सुंदर पॅटर्नचा ब्लाऊज परिधान केला होता.
सोनालीने पैठणी लेहेंग्यातील लूकवर बांगड्या आणि झुमके परिधान केले होते.
तसेच सोनालीने नो मेकअप लूक करुन केसं मोकळे सोडले होते.