Sonalee Kulkarni: काळ्या वनपिसमध्ये आणखीनच गोजिरवाणी दिसतेस

Ruchika Jadhav

जगभ्रमंती

सोनालीची जगभ्रमंती सुरुच.

Sonalee Kulkarni | Instagram

पर्वत

एका बोटावर सोनालीनं उचलला पर्वत.

Sonalee Kulkarni | Instagram

वनपीस

सोनालीने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोशूट

यावर तिने वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनालीच्या या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

ड्रेस

या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Sonalee Kulkarni | Instagram

आघाडीची अभिनेत्री

सोनाली मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सुंदर

साडी नेसल्यावर ती फार सुंदर दिसते.

Sonalee Kulkarni | Instagram

Rinku Rajguru: तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा, कळजामधी रुतला...

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा.