Sonalee Kulkarni: अप्सरेचे क्यूट फोटो व्हायरल

Ruchika Jadhav

वाढदिवस

सोनाली आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

जिन्स टॉप

जिन्स टॉपमधील तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली

सोफ्यावर मस्त रिलॅक्स करताना सोनालीने हा फोटो क्लिक केलाय.

Sonalee Kulkarni | Instagram

मराठीसह दिंदी सिनेविश्वात

सोनालीने आजवर मराठीसह दिंदी सिनेविश्वात मोठी कामगिरी बजावली आहे.

Sonalee Kulkarni

सोशल मीडिया

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Instagram

साडीमध्ये

साडीमध्ये अभिनेत्री आणखीनच सुंदर दिसते.

Sonalee Kulkarni | Instagram

आगामी प्रोजेक्ट

सोनाली सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या कामात व्यस्त आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

लाखो चाहते

सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

Akshaya Deodhar: लग्नानंतर अक्षया इतकी बदलली की ओळखताही येईना!

Akshaya Deodhar | Instagram