Sonalee Kulkarni: हाय मेरी परम सुंदरी... अप्सरेचं गुलाबी मखमली सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाली कुलकर्णी हे नाव कोणासाठी नवीन नाही.

Sonalee Kulkarni | Instagram

मराठमोळ्या सोनालीने तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दिने कौतुकाची थाप मिळवली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनालीचं केवळ अभिनयच नाही तर सौंदर्याने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सोनाली कमालीची सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Instagram

या फोटोतील सोनालीच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Ashwini Kasar| चिंब भिजलेले, रूप सजलेले ... अश्विनीला पाहताना नजरच हटणार नाही

Ashwini Kasar | Instagram/@ashwinikasar18