Sonalee Kulkarni: यम्मी! चमचमीत जेवणावर अप्सराचा ताव

Ruchika Jadhav

सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

सोनाली सध्या तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

तुर्की

ती तुर्कीमध्ये फिरायला गेलीये.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

येथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Instagram

पांढऱ्या रंगाचा टॉप

यावेळी सोनालीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि जिन्स परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

ऐतिहासीक स्थळांनाही भेट दिली

येथे आल्यावर तिने अनेक ऐतिहासीक स्थळांनाही भेट दिली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

हटके अंदाजात

सोनाली नेहमीच आपल्या हटके अंदाजात राहते.

Sonalee Kulkarni | Instagram

सुंदर

साडीमध्ये ती आणखीनच सुंदर दिसते.

Sonalee Kulkarni | Instagram

ट्रेडिश्नल लूक

वेगवेगळे ट्रेडिश्नल लूक ट्राय करायला तीला फार आवडतं.

Sonalee Kulkarni | Instagram

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याच्या एका नजरेनंच होतोय हल्ला...

Aishwarya Rai Bachchan | Instagram