Sonakshi Sinha: गर्ल इन ब्लॅक.. सोनाक्षी सिन्हाचा स्टनिंग लूक बघून प्रेमात पडाल!

साम टिव्ही ब्युरो

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा तिच्या हटके स्टाइलमुळे कायम प्रकाशझोतात असते.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona

सोनाक्षीच्या 'रावडी' लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona

ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सोनाक्षी 'किलर' दिसते आहे.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona

सोनाक्षीने स्मोकी आय आणि न्यूड मेकओव्हर केला आहे.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona

सोनाक्षीचं नवीन फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona

फोटोतील सोनाक्षीचा स्वॅग चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona

सोशल मीडियावर सोनाक्षीने फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram @aslisona
येथे क्लिक करा...