Sonakshi Sinha : सौंदर्य तुझे डोळ्यात साठवले, पाहून तुला नयन सुखावले

Pooja Dange

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

ग्लॅमरस लूक

सोनाक्षी तिचे ग्लॅमरस आणि हटके फोटो - व्हिडीओ शेअर करत असते.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

फोटो

नुकतेच सोनाक्षीने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

ड्रेस

या फोटोंमध्ये सोनाक्षीने लॉंग स्किर्ट घातला आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

आऊटफिट

तिने डिपनेकी ब्लाऊज /टॉप घातला असून त्यावर श्रग घेतला आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

लूक

न्यूड लूक, ओपन हेअरमध्ये सोनाक्षी सुंदर दिसत आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

ज्वलेरी

सोनाक्षीने खड्यांच्या अंगठ्या आणि कानातले घातले असून नेल आर्ट देखील केलं आहे.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

नेटकरी

सोनाक्षीच्या या लूकने नेटकरी इम्प्रेस झाले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram/ @aslisona

NEXT : Apurva Nemlekar | पाहुनी तुला सौंदर्याचे मोल कळले, तुझे रुप पाहुन राजकुमारीसम भासले

Apurva Nemlekar Photo | Apurva Nemlekar
येथे क्लिक करा