साम टिव्ही ब्युरो
सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सोनाक्षीची हेअरस्टाईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
ब्लॅक गॉगल अन् कुल लूकमध्ये सोनाक्षीने हटके पोझ दिल्या आहेत.
सोनाक्षी सोशल मीडियावर व्हिडीओ फोटो शेअर करत असते.
सोनाक्षी सिन्हाने फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.