Sonakshi Sinha: हळदीच्या रंगात रंगली सोनाक्षी! नजरेचा बाण काळजाच्या आरपार

Chandrakant Jagtap

सोनाक्षी सिन्हाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

यात तिने को-ऑर्डर सेट परिधान केलेला दिसत आहे. या लूकमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसतेय.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंत तिचा ग्लॅमरस लूक दिसतोय.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

सोनाक्षीने या लूकमधील फोटो एकामागोमाग एक तीन वेळा शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

सोनाक्षीने या फोटोंना 'And it was all yellow' असे कॅप्शन दिले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

सोनाक्षीच्या या फोटोंना चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

सोनाक्षीच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Sonakshi Sinha Photos | Instagram@Sonakshi Sinha

NEXT : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...

Karishma Tanna Photos | Instagram@Sonakshi Sinha