साम टिव्ही ब्युरो
बॉलीवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
सोनाक्षीने सोशल मीडियावर काही खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.
सोनाक्षीने शिमरी कफतान ड्रेस परिधान केला आहे.
नव्या लूकमध्ये सोनाक्षी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोनाक्षीचा नवा स्टायलिश अदांज तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.
सोशल मीडियावर सोनाक्षीचे फोटो व्हायरल होत आहे.
सोनाक्षीने तिच्या नृत्याने असंख्य चाहत्यांची मने जिंकली आहेत.