Surabhi Jayashree Jagdish
कधी चंद्र केशरी रंगाचा तर कधी सकाळी पांढरा दिसतो. पण चंद्राचा खरा रंग कोणता आहे?
की चंद्राचा खरा रंग कोणता आहे हे समजून घेऊया
चंद्राचा खरा रंग निस्तेज असून तो राखाडीसारखा दिसतो. चंद्राच्या रंगात बदल हा वातावरणीय आणि भौगोलिक परिस्थितीमुळे होतो.
चंद्राचा रंग बदलण्याची अनेक कारणं आहेत.
एक कारण पृथ्वीची स्थिती आहे. चंद्र दिवसा पूर्णपणे पांढरा आणि रात्री फिकट पिवळा दिसतो.
चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा तो केशरी रंगाचा दिसतो. कारण प्रकाशाला वातावरणाच्या भागातून जावं लागतं.
चंद्रग्रहण दरम्यान, चंद्र लाल दिसू शकतो. याचं कारण सूर्यप्रकाश चंद्रावर पोहोचण्यापूर्वी पृथ्वीभोवती येतो.