ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोशल मिडिया स्टार सोफिया अन्सारी बोल्डनेसने चर्चेत आहे.
सोशल मीडियावर सोफियाचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोफियाचे फोटो इटंरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर सोफिया तिच्या लूकने अक्षरक्ष: साऱ्यांनाच प्रभावित करते आहे.
सोफियाने रेड टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
या फोटोत सोफिया खुपच सुंदर दिसत आहे.