Sofia Ansari: लागलं सजनीला सजनाचं याड...

Ruchika Jadhav

फोटो

सोफियाने नुकतेच तिचे साडीतील फोटो पोस्ट केलेत.

Sofia Ansari | Instagram

कमालीची सुंदर

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Sofia Ansari | Instagram

काठापदराची साडी

सोफियाने काठापदराची साडी देखील नेसली आहे.

Sofia Ansari | Instagram

सिंपल आणि पिंक साडी

सिंपल आणि पिंक साडीतला तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

Sofia Ansari | Instagram

चाहता वर्ग

सोफियाचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Sofia Ansari | Instagram

लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज

तिच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज येतात.

Sofia Ansari | Instagram

मोठं नाव कमावलं

अभिनय क्षेत्रात काम करुन या अभिनेत्रीने मोठं नाव कमावलं आहे.

Sofia Ansari | Instagram

नजर हटत नाही

सोफीयाच्या या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये.

Sofia Ansari | Instagram

Sonalee Kulkarni: यम्मी! चमचमीत जेवणावर अप्सराचा ताव

Sonalee Kulkarni | Instagram