Saree Look: 'जितकी हॉट तितकीच बोल्ड' साडीतही भारी दिसतेय उर्फी जावेद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उर्फी जावेद

बिग बॉस फेम उर्फी जावेद साऱ्यांनाच माहीत आहे. उर्फीला कोण ओळखत नाही असं शक्यच नाही...

Urfi Javed | Saam Tv

फोटोशूट

अनेकदा उर्फी तिच्या अतरंगी फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Urfi Javed | Saam Tv

स्टाईल

उर्फीची स्टाईल लक्षवेधी ठरत असते.

Urfi Javed Hot Photo | Saam Tv

हॉट फोटो

नुकतेच उर्फीचे साडीतले हॉट फोटो व्हायरल होत आहेत.

Urfi Javed | Saam Tv

साडी लूक

उर्फी हिरव्या रंगाच्या साडीत कमालीची हॉट दिसते आहे.

Urfi Javed | Saam Tv

प्रतिक्रिया

उर्फीच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Urfi Javed | Saam Tv

सोशल मीडिया स्टार

उर्फी जावेद फॅशन मॉडेल टॉपची सोशल मीडिया स्टार आहे.

Urfi Javed | Saam Tv

NEXT: Samantha Ruth Prabhu| मी मजं हरपून बसले रे सख्या आज....सामंथाचं रूप खुललं

Samantha Ruth Prabhu | Instagram