Nita Shilimkar Photo: मुंबईची सिंपल मुलगी तुर्कीत काय करतेय?

साम टिव्ही ब्युरो

एक प्रसिद्ध युट्यूबर, सोशल मीडिया स्टार निता शिळीमकर आहे

Nita Shilimkar Photo | Instagram

२६ वर्षाची निता शिळीमकर नवी मुंबईत राहते.

Nita Shilimkar Photo | Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली निता आज सातासमुद्रापार वर्चस्व करत आहेत.

Nita Shilimkar Photo | Instagram

निताने टिक टॉकवर व्हीडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे.

Nita Shilimkar Photo | Instagram

कॉमेडी व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून निताने तिचा चाहतावर्ग केला आहे.

Nita Shilimkar Photo | Instagram

निताला स्टायलिश अंदाजात नेहमीच तिचे फोटो पोस्ट करते.

Nita Shilimkar Photo | Instagram

निताचे फोटो पाहून चाहते तिच्या स्टायलिश अंदाजाचे कौतुक करतात.

Nita Shilimkar Photo | Instagram

NEXT: सोनालीचा प्रमोशन लूक, स्टायलिश अंदाजात दिसतेय खास

येथे क्लिक करा...