Hindavi patil: मी पाटलाची लेक...,हिंदवी पाटीलचा अस्सल मराठी साज, फेट्यात दिसतेय 'रूबाबदार'

साम टिव्ही ब्युरो

हिंदवी पाटील सोशल मीडिया इनफ्ल्यूएंसर आहे.

Hindavi patil | Instagram

रिल्स आणि व्हीडिओच्या माध्यमातून हिंदवी परिचित झाली आहे.

Hindavi patil | Instagram

सोशल मीडियावर हिंदवीची मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Hindavi patil | Instagram

हिंदवी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते.

Hindavi patil | Instagram

हल्लीच हिंदवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Hindavi patil | Instagram

हिंदवीचा अस्सल मराठी साज पाहून चाहते बेभान झाले आहेत

Hindavi patil | Instagram

हिंदवी कायमच तिच्या पारंपारिक लूकने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

Hindavi patil | Instagram

NEXT:Rashmika Mandanna: गालावर खळी डोळ्यात धुंदी... रश्मिकाचा नादखुळा लूक