Hindavi Patil: डोळ्यात तुच साजना सुखाचा स्पर्श तु नवा

साम टिव्ही ब्युरो

हिंदवी पाटील सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर आहे.

Hindavi Patil | Instagram

इन्स्ट्राग्रामवर हिंदवीचा जबरा फॅनफॉलोविंग आहे.

Hindavi Patil | Instagram

हिंदवी तिचे फोटो आणि व्हीडिओ चाहत्यासोबत शेअर करते.

Hindavi Patil | Instagram

पारंपारिक वेशातले फोटो पाहून चाहत्यांकडून हिंदवीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Hindavi Patil | Instagram

अस्सल मराठी बाणा हिंदवीने साडी, नाकात नथ परिधान केली आहे.

Hindavi patil | Instagram

हिंदवीचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Hindavi Patil | Instagram

हिंदवी विविध कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली लोकप्रिय आहे.

Hindavi Patil | Instagram

NEXT:फूल कलियो कि तरह रूप हे मेरा....|Anupama Parameswaran

येथे क्लिक करा...