Hindavi Patil: तुझ्या रूपाचं चांदणं पडलय न मला भिजू दे! हिंदवीच्या सौंदर्याचा नाद नाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इनफ्ल्युएंसर

हिंदवी पाटील सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर आहे.

Hindavi Patil | Instagram

फॅनफॉलोविंग

इन्स्ट्राग्रामवर हिंदवीची जबरा फॅनफॉलोविंग आहे.

Hindavi Patil | Instagram

शेअर

हिंदवी तिचे फोटो आणि व्हीडिओ चाहत्यासोबत शेअर करते.

Hindavi Patil | Instagram

आवड

हिंदवीला साडी परिधान करायला आवडते, कायमच ती चाहत्यांची मने जिंकते.

Hindavi Patil | Instagram

लूक

अस्सल मराठी बाणा हिंदवीने साडी, नाकात नथ परिधान केली आहे.

Hindavi Patil | Instagram

व्हायरल

हिंदवीचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

Hindavi Patil | Instagram

सोशल मीडिया स्टार

हिंदवी विविध कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे.

Hindavi Patil | Instagram

NEXT: Shivangi Joshi: प्रीतीचं झुळझुळ पाणी ... शिवांगीचं मखमली सौंदर्य!

Shivangi Joshi | Instagram