Anushri Mane : ये लाल इश्क ये मलाल इश्क

Shivani Tichkule

अनुश्रीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Anushri Mane Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये अनुश्रीने लाल रंगाची नववारी साडी परिधान केली आहे.

Anushri Mane Age | Instagram

लूक पूर्ण करण्यासाठी तिने नाकात नथ, केसात गजरा, कानात मोठे कानातले, गळ्यात सुंदर नेकलेस आणि कपाळी चंद्रकोर टिकली लावली आहे.

Anushri Mane Family | Instagram

अनुश्रीच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Anushri Mane Instagram | Instagram

अनुश्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Anushri Mane Facebook | Instagram

अनुश्री माने टीकटॉक स्टार होती.

Anushri Mane Saree | Instagram

अनुश्री इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते.

Anushri Mane Traditional | Instagram

अनुश्रीचे टोपण नाव अनु आहे.

Anushri Mane Baeuty | Instagram

Next : तुझ्या सौंदर्याच्या जादून नजर हटत नाही

येथे क्लिक करा