Pooja Dange
अनुश्री माने सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध नाव आहे.
ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
अनुश्रीला साडीची आवड असल्याचे तिच्या पोस्टवरून दिसते.
अनुश्री वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून फोटोशूट करते.
अनुश्रीचा हा सिंपल लूक अथांग या वेबसीरीजमधील आहे.
तिच्याकडे वेगवेगळ्या साड्यांचे कलेक्शन आहे, हे तिचे फोटो पाहून तुमचं लक्षात येईल.
त्यावरची तिची ज्वेलरी देखील तितकीच आकर्षक असते.
अनुश्रीच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.