साम टिव्ही ब्युरो
सोशल मीडिया स्टार अदित्य सातपुते रिल्स आणि व्हीडिओमुळे प्रचलित झाला आहे.
उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाने सोशल मीडियावर अदित्यने ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेयर करुन अदित्य प्रकाशझोतात आला आहे.
अदित्यचे सोशल मीडियावर गाणी, व्हिडीओ आणि रिल्स चांगलेच लोकप्रिय आहेत.
सोशल मीडिया युट्युब आणि इन्स्टाग्रावर हजारोंच्या घरात अदित्यचा चाहतावर्ग आहे.
नुकतचं अदित्यचा लग्नसोहळा पार पडला आहे.
सोशल मीडियाव अदित्यने पत्नीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.
थाटामाटात असं अदित्यचा विवाहसोहळा पार पडला आहे.