Uorfi Javed Education: 'तेढी मेढी फॅमिली' उर्फीचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया सेन्सेशन

उर्फी जावेद हे सोशल मिडियावर कायम चर्चेत राहणारं नाव आहे. ती तिच्या चित्र विचित्र फॅशनसाठी खूप प्रसिद्ध आहे.

Uorfi Javed | Instagram

नजरा

सोशल मीडियावर उर्फीने तिच्या अतरंगी लूकने साऱ्यांच्या नजरा वेधल्या आहेत

Uorfi Javed Style | Instagram

चाहतावर्ग

 सध्या उर्फीची पॉप्युलॅरिटी आणि फॅनफॉलॉइंग जबरदस्त आहे.

Uorfi Javed Look | Instagram

उत्सुक

वैयक्तिक असो व्यवसायिक उर्फीबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात.

Uorfi Javed | Instagram

शिक्षण

सिटी मोंटेसरी स्कूल लखनऊ मधून उर्फीने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

Uorfi Javed | Instagram

उच्च शिक्षण

बारावीनंतर उर्फीने एमिटी युनिव्हर्ससिटीतून मास कम्युनिकेशनचं पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

Uorfi Javed | Instagram

पदार्पण

यानंतर उर्फीने मनेरंजनविश्वात पाऊल ठेवलं आहे. उर्फीने २०१५ मध्ये तेढी मेढी फॅमिली मधून पदार्पण केले

Uorfi Javed Education | Instagram