Sanjana Pandit: संजनाच्या सौंदर्याचा पारा चढताच, मराठमोळ्या लूकने चाहते वेडेपिसे...

Chetan Bodke

संजना पंडित प्रसिद्ध टिकटॉकर असून ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

संजनाला फार्मासिस्ट बनायचे होते, पण तिने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

सोबतच संजना एक मेकअप आर्टिस्टदेखील आहे.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

संजनाचा सोशल मीडियावर चाहतावर्ग ही फार मोठा आहे.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

नेहमीच संजना इन्स्टाग्रामवर आणि युट्युबवर आपले काही खास व्हिडीओ शेअर करत असते.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

तिने अनेकदा युट्युबवर बऱ्याच गाण्यांमध्ये अभिनय करत आपले स्थान पक्के केले आहे.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

संजनाने तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांना घायाळ केले आहे.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official

संजनाच्या व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Sanjana Pandit Photos | Instagram/ @_sanjanapandit_official
येथे क्लिक करा...