Riyaz Aly : रियाज अलीचा नवा लुक चर्चेत; परदेशात घेतोय सुट्टीचा आनंद

साम टिव्ही ब्युरो

रियाझ अली सध्या परदेशात सुटीचा आनंद घेत आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाज अलीची लोकप्रियता अभिनेता वरुण धवन पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जातं.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाज हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाजला ओळख टिकटॉकमुळे मिळाली.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाजचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाजचं टोनी क्करसोबतचं एक गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाजचा वाढदिवस हा २७ ऑक्टोबर रोजी असतो.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

रियाजचा इन्स्टाग्रामवर देखील मोठा चाहता वर्ग आहे.

Riyaz Aly | Instagram/@riyaz.14

Next : गौतमीला टक्कर देणारी डान्सर चर्चेत

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_