ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोमल खरात आणि बॉबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
कोमल खरात आणि बॉबीची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आहे.
सध्या या दोघांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर दोघे फार सक्रिय असतात आणि त्याच्याविषयीचे अपडेट फॅन्सना देतात.
नुकतेच कोमलने पती बॉबी सोबत नवं फोटोशूट केलं आहे.
कोमलने ब्लॅक डिझायनर साडी तर पती बॉबीने ब्लॅक ब्लेझर कॅरी केला आहे.
दोघांचंही कपल्स शूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हटके स्टाईलमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये कोमल आणि बॉबीने फॅन्सची मने जिंकली आहेत.