Ankita Walawalkar: कोकणातल्या बार्बी डॉलला पाहिलंत का?

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अंकिता प्रभु वालावलकर नेहमीच चर्चेत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram @kokanheartedgirl

सोशल मीडियावर चाहतावर्ग

‘कोकण हार्टेड गर्ल’चा सोशल मीडियावर सर्वाधिक मोठा चाहतावर्ग आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram @kokanheartedgirl

बिझनेस वुमन

अंकिता एक प्रसिद्ध युट्युबर असून ती एक बिझनेस वुमन देखील आहे

Ankita Walawalkar Photos | Instagram @kokanheartedgirl

सोशल मीडियावर सक्रिय

अंकिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

साडीवरील सुंदर फोटो

अंकिताने नुकताच एका छान साडीवर काही फोटो शेअर केले.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अभिनेत्रीचे साडीतील निखळ सौंदर्य

नुकतेच शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्रीने पांढरी रंगाची साडी परिधान केली असून त्यात ती खूपच सुंदर दिसते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

चाहत्यांना घायाळ करणारे निस्सिम सौंदर्य

अभिनेत्रीच्या साडीवर सोनेरी कड असलेली डिझाईन असून त्यावर विविध रंगाचे मोरपंख दिसून येत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

ग्लॉसी मेकअप

या लूक मध्ये अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला असून त्यात ती खूपच सुंदर दिसून येत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

चाहत्यांकडून फोटोवर प्रतिसाद

अंकिताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: न जाने क्या समाया है आप में; जमाने को खूबसूरत बनाया है आपने...

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar
येथे क्लिक करा...