Ankita Prabhu Walawalkar: मालवणी चेडू दुबईक गेला तर; हबीबी पण म्हणता 'बा देवा महाराजा'

Chetan Bodke

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावकर सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आहे.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिता 'कोकण हार्टेड गर्ल' या नावानेच सर्वत्र चर्चेत आहे.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

नुकतेच सर्व सोशल मीडिया स्टारने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

या भेटीतील अंकिताचे गाऱ्हाणे बरेच चर्चेत आले आहे.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

गेल्या काही दिवसांपुर्वी अंकिताने परदेशवारी केली.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

त्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पाडला.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: वैदु इतकी गोड आहेस की शुगर होईल...

Vaidehi Parshurami Photos | Instgram/ @parashuramivaidehi