Chetan Bodke
सोशल मीडियावर सध्या अनेक इन्फ्लुएंसर चर्चेत आहेत, पण त्यातील काहीच चर्चेत असतात.
त्यातीलच एक इन्फ्लुएंसर म्हणजे मृणाल दिवेकर.
मृणाल मुळची पुणेरी. जरी पुणेरी असली तरी मनानं फार सोज्वळ.
सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर आणि ब्लॉगर म्हणून मृणालची ओळख.
मृणालने युट्यूबवर आपल्या हटक्या लहेजातून प्रेक्षकांना आपलंसं केलं.
नेहमीच आपल्या चाहत्यांना फॅशनच्या बाबतीत युनिक टेक्निक देण्याचा तिचा छोटा प्रयत्न असतो.
मृणाल नेहमीच आपल्या व्हिडिओत अनेक टोमणे मारण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचे ते वागणं चाहत्यांना भावतं
मृणालचा सर्वात जास्त आवडता विषय म्हणजे गावरान भाषेतील टोमणे आणि शेजारच्या काकुंना स्पष्ट बोलणे.
सोशल मीडियावर मृणालचा चाहता वर्ग बराच मोठा आहे.