Chinki-Minki इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालणाऱ्या 'या' जुळ्या बहिणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया स्टार

'चिंकी-मिंकी' लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहेत.

Chinki-Minki | Instagram

खरं नाव

चिंकी- मिंकी चं खरं नाव सुरभी मेहरा आणि समृद्धी मेहरा आहे.

Chinki-Minki | Instagram

प्रसिद्धी

या जुळ्या बहिणीचा सोशल मीडियावर जलवा असतो.

Chinki-Minki | Instagram

जन्म

सुरभी-समृद्धी मेहरा ह्या जुळ्या बहिणींचा जन्म उत्तर प्रदेशातील नॉएडा येथे २७ डिसेंबर १९९८ मध्ये झाला आहे.

Chinki-Minki | Instagram

टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्धी..

'चिंकी-मिंकी' ह्या जुळ्या बहिणी टिकटॉक माध्यमातून व्हिडीओ करून प्रसिद्धी मिळवली आहे.

Chinki-Minki | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर या दोंघी मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. चाहतेही त्याच्या फोटो आणि व्हिडीओची आतुरतेने वाट पाहतात.

Chinki-Minki | Instagram

फिदा

या जुळ्या बहिणीच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत.

Chinki-Minki | Instagram

NEXT: Madhuri Dixit|सौंदर्याला वय नसतं! असं म्हणतात ते खरं आहे...