Thoseghar Waterfall: साताऱ्यातील 'हा' धबधब्यात भिजण्याची मजा काही वेगळीच; फिरण्याचा One Day प्लान पाहा

Surabhi Jayashree Jagdish

ठोसेघर धबधबा

साताऱ्यातील ठोसेघर धबधबा हा एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.

अंतर

ठोसेघर गावाजवळ, तारळी नदीवर, सातारा जिल्ह्यात हा धबधबा असून सातारा शहरापासून सुमारे 26 किमी अंतरावर आहे

उंची

या धबधब्याची उंची अंदाजे 200–35 मीटर आहे.

कार/बाइकने कसं जालं?

सातारा -कास रस्त्यावरून ठोसेघरकडे जाऊन सुमारे 20–26 किमी, जवळपास 30–40 मिनिटात पोहोचता येतं. तर पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, नंतर सातारा एक्झिट घ्या आणि Thoseghar/Falls च्या दिशेने जा.

बस

पुणे किंवा मुंबईहून साताऱ्यापर्यंत नियमित MSRTC आणि खासगी बस उपलब्ध आहेत. साताऱ्याहून ठोसेघरपर्यंत स्थानिक बस, रिक्षा किंवा टॅक्सी घेऊन जाऊ शकता.

रेल्वे

सातारा रेल्वे स्टेशन जवळचे स्थानिक स्टेशन आहे. त्या ठिकाणाहून टॅक्सी/ओला/रेक्शा यांनी धबधब्याकडे जाऊ शकता.

इतर पर्यटन

सज्जनगड किल्ला, चाळकेवाडी विंडमिल, कास पठार अशा इतर पर्यटनस्थळेही जवळ आहेत

Nerle waterfall: सांगलीजवळील 'या' धबधब्यावर भिजण्याची मजा वेगळीच; पाहा one day trip प्लान

येथे क्लिक करा