Pooja Dange
अभिनेत्री स्नेहल शिदमची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
स्नेहलच्या एका पोस्टने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्नेहल इन्स्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये स्नेहल महाराष्ट्रातील हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने सोबत दिसत आहे.
तसेच स्नेहलने 'पिरतीच्या फडात ग, धरला हात असा काळीज येंधलं आरल.....' असे कॅप्शन दिले आहे.
तिची ही पोस्ट पाहून सर्वजण त्यांच्या लग्नाची चर्चा करत आहेत.
आता त्यांनी दिलेली ही बातमी किती खरी आहे हे आपल्याला कळेलच.
परंतु स्नेहल आणि निखिलचा हा फोटो मात्र व्हायरल होत आहेत.