Snakebite: साप चावल्यावर सगळ्यात आधी काय करायचं?

Ruchika Jadhav

साप चावल्याच्या घटना

जंगलात अथवा अन्य ठिकाणी माणसांंना साप चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Snakebite | Saam Tv

जीव जाण्याची शक्यता

वेळीच उपचार न घेतल्याने व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असते.

Snakebite | Saam Tv

भीतीनेच दगावतात

साप चावल्यावर व्यक्ती सापाच्या विषापेक्षा साप चावला या भीतीनेच दगावतात.

Snakebite | Saam Tv

पट्टी बांधावी

साप चावल्यावर दंश या ठिकाणी झालाय त्यावर एक पट्टी बांधावी.

Snakebite | Saam Tv

ब्लेडने कापावे

दंश झालेल्या ठिकाणी ब्लेडने कापावे आणि रक्त प्रवाह होऊ द्यावा.

Snakebite | Saam Tv

डॉक्टरांकडे जावं

नंतर तातडीने डॉक्टरांकडे त्या व्यक्तीला घेऊन जावं.

Snakebite | Saam Tv

झोपू देऊ नका

साप चावल्याने असह्य वेदना होतात. यावेळी त्या व्यक्तीला झोपू देऊ नका.

Snakebite | Saam Tv

डॉक्टरांकडे धाव घ्यावी

विष संपूर्ण अंगभर पसरण्याआधी डॉक्टरांकडे धाव घ्यावी.

Snakebite | Saam Tv

Hruta Durgule: देख के तेरी मस्त जवानी चंदा भी शरमाए रे

Hruta Durgule | Saam TV
येथे क्लिक करा.