Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

Shruti Vilas Kadam

पलाश मुच्छल कोण आहेत?

पलाश मुच्छल हे बॉलिवूडमधील तरुण आणि प्रतिभावान संगीतकार व दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्याची बहिणी पलक मुच्छल प्रसिद्ध गायिका आहेत.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

संगीत कारकीर्दची सुरुवात

पलाशने आपल्या करिअरची सुरुवात फार कमी वयात केली. त्यांनी ‘ढिश्कियाऊं’ सारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले असून त्यांच्या धूनांना तरुणांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

मल्टी-टॅलेंटेड व्यक्तिमत्व

केवळ संगीतच नव्हे, तर त्यांनी काही म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे ते संगीतकार आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिकांमध्ये यशस्वी आहेत.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

नेट वर्थ (एकूण संपत्ती)

अहवालानुसार पलाश मुच्छल यांची एकूण संपत्ती अंदाजे २० ते ४१ कोटी दरम्यान आहे. त्यांचे उत्पन्न विविध संगीत प्रकल्प, रॉयल्टी आणि दिग्दर्शनातून मिळते.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

स्मृती मंधाना व पलाश यांची एकूण संपत्ती

स्मृती मंधानाची आणि पलाशची मिळून एकूण संयुक्त नेट वर्थ सुमारे ५० ते ७५ कोटी इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

स्रोत

पलाशचे प्रमुख कमाईचे स्त्रोत म्हणजे म्युझिक कंपोझिशन, चित्रपट संगीत, रॉयल्टी, अल्बम, म्युझिक व्हिडिओ तसेच काही दिग्दर्शन प्रोजेक्टमधून मिळणारे मानधन.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

लग्नाची पुष्टी

पलाश मुच्छल यांनी जाहीरपणे सांगितले आहे की भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना लवकरच इंदोरची सून होणार आहे. यामुळे त्यांच्या नात्याची आणि आगामी लग्नाची अधिकृत पुष्टी झाली आहे.

Smriti Mandhana- Palash Muchhal | Saam Tv

हिवाळ्यात ताज्या गुलाबांपासून घरीच बनवा गुलाबजल; तुमच्या त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस

Homemade Rose Water
येथे क्लिक करा