Smoking Alert : एका सिगारेटमुळे पुरुष आणि महिलांचे आयुष्य कमी होते, कसं? जाणून घ्या

Alisha Khedekar

आयुष्य कमी होते

सिगरेट ओढल्यामुळे आयुष्यावर थेट परिणाम होतो. एका सिगरेटमुळे आयुष्य कमी होऊ शकते, असे संशोधनातून दिसते.

how many minutes of life lost per cigarette | Pintrest

पुरुषांवर परिणाम

पुरुषांनी प्रत्येक सिगरेट ओढल्यास त्यांच्या आयुष्यात सरासरी 17 मिनिटांची घट होते, ज्यामुळे दीर्घकाळात मोठे नुकसान होते.

how many minutes of Mens life lost per cigarette | Pintrest

महिलांवर जास्त परिणाम

महिलांमध्ये सिगरेटचा परिणाम अधिक तीव्र दिसतो. प्रत्येक सिगरेटमुळे त्यांच्या आयुष्यात साधारण 22 मिनिटे कमी होतात.

how many minutes of Womens life lost per cigarette | Pintrest

फुफ्फुसांचा कर्करोग धोका

धूम्रपानामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका खूप वाढतो. तंबाखूतील घातक घटक फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करतात.

smoking causes lung cancer and heart disease | Pintrest

COPD चा धोका

सतत सिगरेट ओढल्यामुळे COPD सारख्या श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतो, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते.

long term effects of smoking on health COPD Symptoms | Google

हृदयविकाराचा धोका

सिगरेटमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका लक्षणीय वाढतो.

smoking causes heart disease | Google

रोगप्रतिकारक शक्ती कमी

धूम्रपानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे संसर्गजन्य आजार सहज होण्याची शक्यता वाढते.

how smoking reduces life expectancy by 10 years | Google

संपूर्ण आरोग्यावर परिणाम

सिगरेटचा परिणाम फक्त एका अवयवावर नाही तर संपूर्ण शरीरावर होतो, त्यामुळे दीर्घकालीन आरोग्य धोक्यात येते.

smoking reduces life expectancy by 10 years | Google

NEXT : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

DAC CODE SCAM ALERT: IMPORTANT SAFETY TIPS FOR LPG CONSUMERS | Google
LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?