Smita Gondkar : डोळ्याला गॉगल अन् कानात फूल, स्मिता गोंदकर दिसतेय कूल

Pooja Dange

स्मिता गोंदकर

अभिनेत्री स्मिता गोंदकर पप्पी दे पारूला या गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आली.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

बिकिनी क्वीन

स्मिता बिकिनी क्वीन म्हणून देखील ओळखलं जात.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

हटके फोटो

स्मिता नेहमीच तिचे हटके फोटो शेअर करत असते.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

स्मिता सोशल मीडिया पोस्ट

नुकतेच स्मिताने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

सुट्ट्यांचा आनंद

स्मिता या फोटोंमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

स्विमिंग पूल

स्विमिंग पूल जवळ बसून स्मिताने फोटो काढले आहेत.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

ब्युटिफूल फोटो

स्मिता या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे.

Smita Gondkar Photos | Instagram

चित्रपट

नुकतीच स्मिता बलोच या चित्रपटामध्ये दिसली होती.

Smita Gondkar Photos | Instagram @smita.gondkar

NEXT : Shivangi Joshi | चंदा भी दीवाना है तेरा... शिवांगीच्या सौंदर्याचा पाहा देखणा नजराना

Shivangi Joshi In Red Sheer Dress | Instagram @shivangijoshi18