Dhanshri Shintre
स्मार्टफोन खराब होण्यापूर्वी अनेक संकेत देतो; हे इशारे ओळखले तर मोठ्या नुकसानापासून आपण वाचू शकता.
जर तुमचा फोन अॅप्स किंवा गेम्स वापरताना पटकन गरम होत असेल, तर त्यात तांत्रिक बिघाड असू शकतो.
फोन सतत गरम होण्याचे मुख्य कारण बहुतेकदा बॅटरी किंवा प्रोसेसरवर जास्त ताण येणे असते.
फोन खूप वेळ गरम राहिल्यास बॅटरी फुगू शकते आणि डिव्हाइस अचानक बंद होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
फोन जास्त वेळ चार्ज होत असल्यास त्याची बॅटरी झपाट्याने कमी होत आहे आणि डिव्हाइसचे आयुष्य घटते.
फोन अचानक हळू पडल्यास, अॅप्स लोड होण्यात वेळ लागल्यास, ते संकेत आहेत की फोन बदलण्याची गरज आहे.
फोन वारंवार रीस्टार्ट होणे किंवा गंभीर सॉफ्टवेअर बग्स असल्यास त्याचा सॉफ्टवेअर प्रभावित होऊ शकतो आणि कामगिरी कमी होऊ शकते.
जर कॅमेरा धुसर दिसत असेल आणि स्पीकरमध्ये आवाज क्रॅक होत असेल, तर हे फोनच्या हार्डवेअर बिघाडाची लक्षणे आहेत.