Mobile Users : गुंतले मोबाईलमध्ये सारे, असं काय आहे त्यामध्ये?

Manasvi Choudhary

मोबाईल

आजकाल सर्वजण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात.

Mobile Users | Canva

मोबाईलचा वापर

रेल्वे, शाळा, कॉलेज, ऑफिस इतकच काय तर झोपल्यावरही अंथरूणावर मोबाईल सुरूच असतो.

Mobile Users | Canva

मोबाईलमध्ये काय पाहतात

मोबाईलमध्ये लोक नेमकं काय पाहतात? माहिती आली समोर

Mobile Users | Canva

प्रगत सोशल मीडिया

ग्लॅमरच्या दुनियेत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

Mobile Users | Canva

इंटरनेट युजर्स

सोशल नेटवर्क युजर्सनुसार इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या 5.19 अब्ज आहे

Mobile Users | Canva

सर्वाधिक लोकप्रिय अॅप्स

यानुसार, गुगल, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरण्याकडे युजर्सचा कल वाढता आहे.

Mobile Users | Canva

NEXT: Happy Birthday Pankaj Tripathi : एकेकाळी राहायला नव्हतं घर, पण आज आहे कोट्यवधीचा मालक

Happy Birthday Pankaj Tripathi | Saam Tv