साम टिव्ही ब्युरो
स्मार्टफोनचा आवाज नेहमी मध्यम किंवा कमी ठेवावा.
स्मार्टफोनचा आवाज जास्त असेल तर बॅटरी लवकर खेचली जाते.
स्मार्टफोनची बॅटरी वाढवण्यासाठी फोनमध्ये असलेले अनावश्यक अॅप्स डिलीट करा कारण ते बॅकग्राउंडमध्ये राहून बॅटरी खेचतात.
स्मार्टफोनचा ब्राइटनेस मध्यम ठेवावा तर बॅटरी जास्त काळ टिकेल तसेच त्यात कोणतीही अडचण येणार नाही.
स्मार्टफोनच्या सेटिंगमधील सॉफ्टवेअर अपडेटची स्थिती तपासावी.
स्मार्ट फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करत राहिल्यास कोणतीही अडचण येणार नाही.
स्मार्टफोनमधील प्रत्येक नोटिफिकेशनसाठी व्हायब्रेशन मोडचा सुरू ठेवू नये.