Office Snacks: ऑफिसमध्ये सतत भूक लागते? दिवसभर एनर्जी टिकवण्यासाठी खा 'हे' ८ हेल्दी स्नॅक्स

Dhanshri Shintre

नट्स

नट्स आणि बिया प्रथिने व निरोगी फॅट्सने भरलेले असून, ते शरीराला ऊर्जा देतात आणि भूक लवकर भागवतात.

दही

ग्रीक दही प्रथिनांनी समृद्ध असून, ते पचनास मदत करते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास उपयुक्त ठरते.

फळे

फळे जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेली असल्याने ती शरीराला ऊर्जा देतात आणि आरोग्यासाठी उत्तम स्नॅक पर्याय ठरतात.

भाजलेले चणे

भाजलेले चणे प्रथिनांनी भरलेले आणि कमी कॅलरीयुक्त असल्याने ते वजन नियंत्रण व आरोग्यासाठी उत्तम स्नॅक पर्याय आहेत.

ओट्स बार

ओट्स बार किंवा ग्रॅनोला बार शरीराला त्वरित ऊर्जा देतात, पौष्टिक घटकांनी भरलेले असल्याने ते निरोगी स्नॅकिंगसाठी आदर्श पर्याय आहेत.

उकडलेली अंडी

उकडलेली अंडी प्रथिने व आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असून, ती शरीराला ऊर्जा देतात आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

भाज्यांच्या काड्या

Hummusसोबतच्या भाज्यांच्या काड्या पौष्टिक, कमी कॅलरीयुक्त आणि चवदार असल्याने निरोगी स्नॅकिंगसाठी उत्तम पर्याय ठरतात.

पॉपकॉर्न

पॉपकॉर्न हा हलका, कमी कॅलरी आणि कुरकुरीत स्नॅक असून, ऑफिसमध्ये भूक भागवण्यासाठी तो आरोग्यदायी व उत्तम पर्याय आहे.

NEXT: भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड शहरं कोणती? वाचा त्या शहरातील खास पदार्थ

येथे क्लिक करा