Shruti Vilas Kadam
फक्त एकच नाजूक काळ्या मण्यांची किंवा सोन्याची साखळी असलेले हे मंगळसूत्र साधे, मिनिमल आणि डेली वेअर साठी योग्य असते.
लहान हार्ट, फ्लॉवर, डायमंड किंवा गोल आकाराच्या पेंडंटसह मंगळसूत्र ट्रेंडी आणि एलिगंट दिसते.
छोट्या डायमंडसह डिझाइन केलेले मंगळसूत्र खास प्रसंगांसोबतच रोजच्या वापरासाठीही स्टायलिश पर्याय ठरतो.
कमी काळे मणी आणि स्लिम चेन असलेले डिझाइन पारंपरिक लूक जपत आधुनिक शैली दाखवते.
स्क्वेअर, ट्रायंगल किंवा सर्कल आकारातील पेंडंटसह मंगळसूत्र आजच्या तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.
सोनं आणि पांढऱ्या सोन्याचा (Rose/White Gold) संगम असलेले स्मॉल चैन मंगळसूत्र अधिक आकर्षक दिसते.
फक्त नाजूक चेन आणि हलके काळे मणी असलेले मंगळसूत्र अतिशय साधे, पण अत्यंत क्लासी दिसते.