Walking Tips: दररोज चालता? पण स्लो वॉकिंग पुरेसं नाही! तज्ज्ञांनी सांगितली योग्य चालण्याची पद्धत

Sakshi Sunil Jadhav

फिटनेस टिप्स

सगळ्यांनाच फीट राहायला आवडतं. पण कामाच्या वेळेमुळे अनेकांना जीमला जाता येत नाही. त्यामुळे ते हेल्दी राहण्यासाठी चालणे हा पर्याय निवडतात.

walking technique

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते फक्त चालणं पुरेसं नाही तर त्यामध्ये चालण्याचील योग्य पद्धत रक्ताभिसरण सुधारण्यासाठी जास्त महत्त्वाची असते.

correct walking technique

चालण्याची पद्धत

फक्त चालणं पुरेसं नाही योग्य वेग आणि योग्य पद्धतीने चालणं महत्वाचं असतं. चालताना श्वास थोडा वाढेल इतक्या वेगाने चालणं कधीही फायद्याचं ठरु शकतं.

correct walking technique

कॅल्फ मसल्स

कॅल्फ मसल्स अ‍ॅक्टिव्ह ठेवा. कारण पायांच्या स्नायूंना काम मिळालं तर रक्त वर ढकलण्यास मदत होते.

correct walking technique

1 मिनिट चालणे

100 ते 120 पावलं प्रत्येक मिनिट हा वेग नसांच्या आरोग्यासाठी योग्य मानला जातो.

correct walking technique

नसांवर होणारा परिणाम

20 ते 30 मिनिटं रोजच्या रोज चालणं फायद्याचं असतं. सतत चालत राहील्यामुळे नसांवर दबाव कमी होतो.

correct walking technique

मसल कॉन्ट्रॅक्शन

स्नायू आकुंचन-प्रसरणामुळे रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्शन महत्त्वाचं असतं.

correct walking technique

रक्ताच्या गाठी

चालल्यामुळे पायात रक्त साठण्याचा धोका कमी होतो. तसेच योग्य चालण्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो.

correct walking technique

लक्षात ठेवा

हळू चालणं न चालण्यापेक्षा चांगलं आहे. पण जर तुम्ही रक्ताभिसरण सुधारण्यासाठी चालत असाल, तर वेग आणि पद्धत याकडे जास्त लक्ष द्या.

correct walking technique

NEXT: Pan Aadhaar Link : ... तर तुमचं पॅन कार्ड होणार बंद, हे काम आताच करा

Pan Aadhaar Link
येथे क्लिक करा