Prajakta Mali: स्लिम आणि फिट! प्राजक्ताच्या सौंदर्याचं रहस्य काय?

Satish Daud

फिटनेसची चर्चा

प्राजक्ताच्या सौंदर्याची तसेच तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते.

Prajakta Mali Fitness | Instagram

प्राजक्ता माळी सौंदर्य

प्राजक्ता आपल्या कामाबरोबरच तिच्या फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेते.

Prajakta Mali Fitness | Instagram

फिटनेसबाबत खुलासा

काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने एका मुलाखतीत आपल्या फिटनेसबाबत खुलासा केला होता.

Prajakta Mali Fitness | Instagram

पारंपारिक व्यायाम पद्धती

प्राजक्ता माळी पारंपारिक व्यायाम पद्धती फॉलो करते. ती योगा सुद्धा करते.

Prajakta Mali Fitness | Instagram

नियमित योगा करणे

प्राजक्ता नियमित योगा देखील करते. असं तिने यावेळी सांगितलं आहे.

Prajakta Mali Fitness | Instagram

कोमट पाणी

प्राजक्ता सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी पिते.

Prajakta Mali Fitness | Instagram

पोटभर नाश्ता

त्यानंतर एक फळ खाते आणि मग दोन तासांनी पोटभर नाश्ता करते.

Prajakta Mali Fitness | Instagram

वरण-भात

दुपारच्या जेवणामध्ये एक-दोन पोळ्या, पालेभाजी वरण-भात, कडधान्य यांचा समावेश करते.

Prajakta Mali Fitness | Instagram

Shravan Somvar 2023: दुसरा श्रावणी सोमवार या राशींसाठी भाग्याचा

Horoscope Today Rashi Bhavishya 28 August 2023 | Saam TV
क्लिक करा