Sleeveless Blouse Patterns: यंदा उन्हाळ्यात साडीवर स्लिव्हलेस ब्लाउजचे हे सुंदर ट्रेंडी पॅटर्न वापरा, वाटेल प्रत्येक लूक स्टायलिश

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळा झाला सुरू

उन्हाळा सुरू होताच हलके, आरामदायी आणि स्टायलिश कपड्यांची निवड केली जाते. त्यासोबत स्लिव्हलेस ब्लाउज हा ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चला जाणून घेऊया टॉप 8 स्लिव्हलेस ब्लाउज पॅटर्न्स आणि त्यांचा खास लूक.

sleeveless blouse design

डीप नेक स्लिव्हलेस ब्लाउज

तुम्हाला हा पॅटर्न साडीला ग्लॅमरस आणि बोल्ड लूक देण्यासाठी बेस्ट ठरेल. पार्टी किंवा फंक्शनसाठी हा परफेक्ट ब्लाउज आहे.

sleeveless blouse design

हाय नेक स्लिव्हलेस ब्लाउज

एलीगंट आणि क्लासी लूकसाठी हा पॅटर्न उत्तम पर्याय आहे. ऑफिस किंवा फॉर्मल इव्हेंटसाठी तुम्ही या पॅटर्नचा ब्लाउज वापरू शकता.

trendy blouse styles

बोट नेक स्लिव्हलेस ब्लाउज

तुम्हाला साधा पण आकर्षक लूक हवा असेल तर हा लूक साडीला ग्रेसफुल टच मिळवून देण्यासाठी मदत करतो.

saree fashion tips

कॉलर नेक ब्लाउज

शर्ट स्टाईल कॉलरमुळे हा पॅटर्न मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतो. उन्हाळ्यात या ब्लाउजमुळे टॅनिंगचं टेन्शन कमी होतं.

Collar Neck Blouse | Saam Tv

बॅकलेस स्लिव्हलेस ब्लाउज

खूप स्टायलिश लूक हवा असेल तर हा पॅटर्न बेस्ट आहे. खास सणावारांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

बॅकलेस स्लिव्हलेस ब्लाउज

कीहोल नेक ब्लाउज

समोर किंवा मागे छोट्या कटमुळे हा डिझाईन युनिक आणि एलिगंट दिसतो. तसेच प्रिंटेड स्लिव्हलेस ब्लाउज फ्लोरल किंवा जिओमेट्रिक प्रिंट्समुळे कॅज्युअल आणि फ्रेश लूक मिळतो.

ethnic wear trends

एम्ब्रॉयडरी स्लिव्हलेस ब्लाउज

हाताने केलेल्या भरतकामामुळे हा पॅटर्न रॉयल आणि रिच दिसतो. त्यामुळे तुम्हाला सुंदर लूक मिळेल.

Indian fashion

NEXT: लोक सहज फसवून जातायेत? या ४ ठिकाणी विश्वास दाखवणं पडेल महागात, वेळीच व्हा सावध

life lessons chanakya
येथे क्लिक करा