Manasvi Choudhary
रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
जेवल्यानंतर कधीही ब्रश करणे ही सवय स्वत: ला लावा.
रात्री झोपण्यापूर्वी तोंड स्वच्छ पाण्याने धुवा
महिला व मुलींनी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढून चेहरा स्वच्छ करून झोपावे.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लिंबाचा रस लावल्याने सकाळी चेहरा ग्लो करेल.
मुलतानी माती गुलाब पाण्यात मिक्स करून लावल्याने चेहरा स्वच्छ राहील.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा बर्फाने मसाज करा