Shruti Vilas Kadam
जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे छातीत जळजळ आणि आंबट ढेकरांचा त्रास होऊ शकतो.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे काही व्यक्तींना पोट जड होणे, अस्वस्थ वाटणे किंवा अपचनाची लक्षणे जाणवू शकतात.
जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यास काही लोकांना पोटात गॅस, जडपणा किंवा ब्लोटिंगचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे जेवणानंतर काही वेळ सरळ बसणे फायदेशीर ठरते.
विशेषतः रात्री जेवल्यानंतर लगेच झोपल्यास ॲसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. वारंवार छातीत जळजळ होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पोटात जडपणा किंवा ॲसिडिटी जाणवू शकते. यामुळे झोपेत व्यत्यय येण्याची शक्यता असते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने थेट वजन वाढण्याची शक्यता असते कारण जेवणानंतर अन्न पचनाला वेळ मिळण्याआधीच झोपल्याने अन्न निट पचले जात नाही.
जेवल्यानंतर शक्यतो २ ते ३ तासांनी झोपावे, विशेषतः ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असल्यास. जेवणानंतर १० ते १५ मिनिटे हलके चालणेही फायदेशीर ठरू शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.