Malaika Arora : झुकी नजरें, हवा में लहरा दुपट्टा...मलायकाचा इंडो वेस्टर्न लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मलायका अरोराने अलीकडेच तिचे काही आकर्षक फोटो शेअर केले आणि चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

या फोटोंमध्ये मलायका पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करून कॅमेऱ्यासाठी खूपच किलर पोज देत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायका या लूकमध्ये अप्सरासारखी सुंदर दिसत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायकाने कलरफुल चोलीसह पांढरा स्कर्ट परिधान केला आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

अभिनेत्रीने स्टायलिश दिसण्यासाठी मॅचिंग श्रग देखील घातला आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'होळीच्या शुभेच्छा.' अभिनेत्रीची ही छायाचित्रे पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्याकडे वळले आहेत.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

Next : Isha Keskar | मी मज हरपून बसले गं... ईशाचा निरागस अंदाज