Skin Tips: हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे, घ्या जाणून

Rohini Gudaghe

टॅनिंग दूर

चेहरा हळदीच्या पाण्याने धुतल्यास पिंपल्स, काळे डाग, त्वचेची ॲलर्जी आणि टॅनिंग दूर होते.

Tanning Removal | Yandex

रंग सुधारतो

हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने रंग सुधारतो. त्वचा चमकदार होते.

Skin colour | Yandex

नैसर्गिक चमक

हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Natural Glow | Yandex

तेलकटपणा दूर

रोज झोपण्यापूर्वी हळदीच्या पाण्याने चेहरा धुतला तर त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होते.

Skin Tips | Yandex

डाग दूर

चेहऱ्यावर हळदीचं पाणी वापरल्यास डाग दूर होतात.

Skin Care | Yandex

पिंपल्स आणि मुरुम

हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होते.

Pimples | Yandex

खाजेपासून सुटका

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे खाजेपासून सुटका मिळते.

Haladi Benefits | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: झोपण्यापूर्वी दूधात मिक्स करुन प्या एक पदार्थ, वाचा आश्चर्यकारक फायदे

Milk And Ghee | Social Media